Sunday, October 13, 2024

अश्रु

 

तु मला बघितले
आणि
तुझे अश्रु ओघळले
तेव्हा माझ्या नयनांनी
प्रेम पाहीले
तुझ्या त्या ओघळणा-या
अश्रुंमध्ये....!


No comments:

Post a Comment