Sunday, October 13, 2024

एक नवं पाऊल

 



एक नवं पाऊल
तुझ्या इवल्याशा पावलांच
कौतुकाने बहरलेल
डगमगलेल्या झोलाचं

मंजुळ कोमल तुझी पावल
आश्चर्य करती डौलाने
तोल सांभाळतो हिंमतीने
चालतो मोठ्या गंमतीने
-विलास खैरनार
२७/०९/२०२०

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...