रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

ती म्हणे

ती म्हणे
"हल्ली तु जास्त बोलतं नाही"
माझं उत्तर ठरलेलं
"हल्ली तुही जास्त दिसत नाही"
ती म्हटली
"म्हणजे कसं"
मी म्हटलं
"तु दिसली की शब्द सुचतात,
तु हसली की शब्द बोलतात"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा