Tuesday, October 8, 2024

टाईमपास


तिचा प्रत्येक शब्द
मला खरा वाटला

स्वप्नात मी तिच्यासोबत
संसार मांडला 

पण एकदा जवळ येऊन
ती हळूच म्हणाली

विसर वेड्या मी तर
सहज टाईमपास केला
अन्
तु त्याला प्रेम समजला
विलास खैरनार

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...