Tuesday, October 8, 2024

वारकरी निघे पंढरीला

 

वारकरी निघे पंढरीला 
विठूरायाच्या दर्शनाला 

मुखात हरी नामाचा गजर 
त्याच्यावर विठ्ठलाची नजर

हातात टाळमृदुंगडोक्यावर वृंदावन 
ही संताची भूमीत्यांची किर्ती महान

भक्तीत वेडा झालाय वारकरी
निघालाय बघा तो पंढरपुरी 
विलास खैरनार


No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...