Tuesday, October 8, 2024

राम मंदिर

 

कमळाबाईची कमाल झाली
दिल्लीच्या सत्तेसाठी
प्रभु रामांसोबत गट्टी केली

वनवास भोगून आलेल्या
रामांना तंबूत ठेवले
चारशे पारच्या नादात
रामांसाठी गाभारे उभे केले

पहील्या पावसात मंदिराचे
गाभारे गळतीचे झाले
जाणू काही कमळाबाईच्या
कर्तृत्वावर प्रभु रामचंद्रानी अश्रुच ढाळले

विलास खैरनार

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...