या अंधकाराची
या अज्ञातची
या जातीयवादीची
या गरीबीची
करावी समाना या अंधकाराचा
अज्ञानाला दूर लोटत
जातीवादातून स्वतःला सावरत
गरीबीवर मात करत
करावा सामना या घुसमटचा
घ्यावी सांगत शब्दांची
आधार घ्यावा लेखणीचा
करावा अंत या घुसमटचा
कायमचा.....
- विलास खैरनार
०२/०८/२०२०
No comments:
Post a Comment