रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

देव


खरं तर देवाने मला
काहीच दिलं नाही
ज्या काही मला मिळालं
ते माणसाकडून
म्हणून मी फक्त माणसाला
पुजतो देव समजून
-विलास खैरनार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा